20 May Current Affairs | 20 मे चालू घडामोडी
20 May Current Affairs भारत देशातील वैशिष्ट्यपूर्ण अशा सुशासन नियमावलीस मुख्यमंत्र्यांची मान्यता मिळाली. काँग्रेस नेते सिद्धरामय्या यांनी दुसऱ्यांदा कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. भारतातील संरक्षण उत्पादनाने ₹1 लाख कोटींचा टप्पा ओलांडला. तेलंगणाच्या गृहमंत्र्यांनी महिलांसाठी कामाची ठिकाणे अधिक सुरक्षित बनवण्याच्या दिशेने ‘साहस’ हा उपक्रम सुरू केला. राष्ट्रीय राजधानी नागरी सेवा प्राधिकरण स्थापन करण्यासाठी केंद्राने अध्यादेश जारी केला. … Read more