27 सप्टेंबर – चालू घडामोडी । 27 September Current Affairs
27 September Current Affairs 2022 सिक्कीममध्ये भारतातील पहिले Avalanche-Monitoring Radar स्थापित भारतीय लष्कर आणि डिफेन्स जिओइन्फर्मेटिक्स अँड रिसर्च एस्टॅब्लिशमेंटने (डीजीआरई) संयुक्तपणे Avalanche-Monitoring Radar हे भारतातील अशा प्रकारचे पहिले रडार उत्तर सिक्कीममध्ये बसवले आहे. Avalanche चा शोध घेण्यासाठी वापर करण्याव्यतिरिक्त, या रडारचा वापर भूस्खलन शोधण्यासाठी देखील केला जाऊ शकतो. संरक्षण प्रवक्ते लेफ्टनंट कर्नल महेंद्र रावत यांनी … Read more