12 October Current Affairs | 12 ऑक्टोबर चालू घडामोडी
12 October Current Affairs भारत भारताचे सरन्यायाधीश (सीजेआय) यूयू ललित यांनी डी.वाय.चंद्रचूड यांची उत्तराधिकारी म्हणून शिफारस केली. हैदराबाद येथे 10 ते 14 ऑक्टोबर दरम्यान संयुक्त राष्ट्रांच्या जागतिक भू-अवकाशीय माहिती परिषदेचे आयोजन; विषय: ‘जिओ-सक्षमिंग द ग्लोबल व्हिलेज: कोणीही मागे राहू नये’ अहमदाबादच्या सिव्हील हॉस्पिटल आसरवा येथे पंतप्रधानांनी 1275 कोटी रुपयांच्या आरोग्य सुविधा सुरू केल्या. शिवसेनेच्या एकनाथ … Read more