PMC Recruitment 2022 for 448 Vacancies-How to apply?

PMC Recruitment 2022 : Pune Municipal Corporation has Posted a Job Advertisement for (448) Assistant Law Officer, Clerk Typist, Junior Engineer, & Assistant Encroachment Inspector Positions. Interested and Qualified Persons Should Apply for PMC Bharti 2022 by 10 Aug 2022. Please Read The Advertisement Below Carefully Before Applying for These Positions to Prevent Mistakes and Errors on the Application form.


PMC Recruitment 2022 pune notification

पुणे महानगरपालिका ने Assistant Law Officer, Clerk Typist, Junior Engineer, & Assistant Encroachment Inspector पदांसाठी भरती नोटिफिकेशन प्रकाशित केली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी दिनांक 10 Aug 2022 पूर्वी अर्ज करावे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात (नोटिफिकेशन) काळजीपूर्वक वाचावी ही विनंती.

Eligibilty criteria for PMC Recruitment

अनुक्रमांकपद
1सहाय्यक विधी अधिकारी / Assistant Law Officer
2लिपिक टंकलेखक / Clerk Typist
3कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) / Junior Engineer (Civil)
4कनिष्ठ अभियंता (यांत्रिक) / Junior Engineer (Mechanical)
5कनिष्ठ अभियंता (वाहतूक नियोजन) / Junior Engineer(Traffic Planning)
6सहायक अतिक्रमण निरीक्षक / Assistant  Encroachment Inspector

PMC pune job vacancy

अनुक्रमांकपद संख्या
104
2200
3135
405
504
6100

pune municipal corporation recruitment 2022 qualification notification

अनुक्रमांकशैक्षणिक अहर्ता
1 विधी शाखेची पदवी आणि 05 वर्षे अनुभव 
2 10 वी पास  आणि मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. किंवा इंग्रजी 40 श.प्र.मि. आणि MS-CIT/CCC 
3 सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी/डिप्लोमा आणि 03 वर्षे अनुभव 
4इलेक्ट्रिकल/ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग डिप्लोमा व 05 वर्षे अनुभव  किंवा इलेक्ट्रिकल/ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग पदवी
5 B.E/B.Tech (सिव्हिल)/ B. आर्किटेक्चर व M.E/M.Tech (ट्रांसपोर्टेशन/ हायवे इंजिनिअरिंग) किंवा M.प्लॅनिंग (ट्रांसपोर्टेशन/ हायवे इंजिनिअरिंग)
6 10 वी पास आणि सर्व्हेअर किंवा ओव्हरसिअर कोर्स किंवा समतुल्य

Pune Mahanagarpalika Bharti 2022 Important Dates

Important Noticeतारीख व वेळ
अँप्लिकेशन फॉर्म सुरू होण्याची तारीख  20 July 2022
अँप्लिकेशन फॉर्म भरण्याची शेवटची तारीख10 August 2022

पुणे महानगरपालिका भरती 2022 Age Limit

वयोमर्यादा अट:-10 aug 2022 रोजी

वर्ग वय
अमागास/Gen18-38 वर्षे
मागासवर्गीय/Reserved05 वर्षे सवलत

PMC JE Recruitment 2022 Application Fees

वर्गफी
अमागास/Gen1000/-
मागासवर्गीय/Reserved800/-

How to Apply For www.pmc.gov.in Recruitment in 2022

  • इच्छुक उमेदवार फक्त ऑनलाईन अर्ज करू शकतात.
  • Pune Municipal Corporation च्या अधिकृत वेबसाइट www.pmc.gov.in ला भेट द्या
  • मुख्यपृष्ठावर जा आणि 2022 साठी नवीन नोंदणी’ पर्याय निवडा. आणि रेजिस्ट्रेशन करा.
  • रेजिस्ट्रेशन करून नंतर अँप्लिकेशन फॉर्म भरा.
  • आवश्यक असलेली documents स्कॅन करून अपलोड करणे.
  • उमेदवारांनी photograph,sign इत्यादी अपलोड करणे आवश्यक आहे.
  • उमेद्वाराने अर्ज submit करण्यापूर्वी पूर्ण माहिती खात्रीपूर्वक cross check करा आणि submit बटनावर क्लिक करा
  • अर्ज करण्याची अंतिम तारीख 10 Aug 2022 आहे.
  • अधिक माहितीसाठी , कृपया PDF जाहिरात पहा.
नोकरीचे ठिकाणpune ( Maharashtra)
पगार श्रेणी19,900/- to 1,32,300/-
अर्ज करण्याची पद्धतऑनलाईन

FAQ

पुणे महानगरपालिकेच्या नोकऱ्यांतर्गत पुण्यातील सहाय्यक विधी अधिकाऱ्यांच्या किती जागा जाहीर केल्या आहेत? How many vacancies for Assistant Legal Officer in Pune has announced under PMC jobs?

Ans-04

PMC भर्ती 2022 साठी ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती आहे? What is the last date to apply online for PMC Recruitment 2022?

Ans-10 Aug 2022

PMC Online Application Link

PMC Recruitment Notification Download 2022

Pune Mahanagarpalika Recruitment 2022 Official Website

आणखी वाचा:-

Spread the love

Leave a Comment