20 October Current Affairs | 20 ऑक्टोबर चालू घडामोडी

20 October Current Affairs

भारत

  • संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांचे तीन दिवसांच्या अधिकृत दौऱ्यावर 19 ऑक्टोबर रोजी भारतातील मुंबई येथे आगमन झाले.
  • केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी पंजाबमधील संगरूर येथील लेहरागा येथे आशियातील सर्वात मोठ्या Compressed Bio Gas (CBG) प्रकल्पाचे उद्घाटन केले आहे.
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ‘मिशन स्कूल्स ऑफ एक्सलन्स’चे अनावरण : ‘मिशन स्कूल्स ऑफ एक्सलन्स’ हा गांधीनगरमधील दुहेरी उद्दिष्टांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे.
  • प्रदीप खरोला यांची भारत व्यापार संवर्धन संघटनेचे सीएमडी म्हणून निवड
  • इस्रोच्या आदित्य-एल-1 मोहिमेचे प्रधान वैज्ञानिक म्हणून डॉ. शंकरसुब्रमण्यम के.
  • खेलो इंडिया युथ गेम्सची पाचवी आवृत्ती मध्य प्रदेशमध्ये 31 जानेवारी ते 11 फेब्रुवारी 2023 दरम्यान होणार आहे.
  • वन्यजीव मंडळाची दुर्गावती व्याघ्र प्रकल्पाला नवीन व्याघ्र प्रकल्प म्हणून मान्यता
  • काँग्रेसच्या नव्या अध्यक्षपदी मल्लिकार्जुन खरगे यांची निवड

अर्थव्यवस्था [20 October Current Affairs]

  • क्रेडिट अक्सेसला चालना देण्यासाठी महिंद्रा फायनान्सने इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेशी भागीदारी केली
  • संजय मल्होत्रा यांची केंद्राने नवीन महसूल सचिव म्हणून नियुक्ती केली.
  • Make My Trip, Goibibo (MMT-Go), and OYO या कंपन्यांना कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडियाने (सीसीआय) ३९२ कोटी रुपयांचा दंड ठोठावला. सीसीआयने या कंपन्यांना “अनुचित व्यवसाय पद्धती” साठी दंड ठोठावला.
  • ऑगस्टमध्ये रिलायन्स जिओ बीएसएनएलला मागे टाकत सर्वात मोठी लँडलाइन सेवा पुरवठादार बनली आहे.

जागतिक घटना

  • जागतिक बँकेने किशनगंगा आणि रॅटल जलविद्युत प्रकल्पांबाबत ‘तटस्थ तज्ज्ञ’ आणि ‘कोर्ट ऑफ आर्बिट्रेशन’च्या अध्यक्षांची नियुक्ती केली आहे.
  • Liz Truss ब्रिटनच्या पंतप्रधानपदाचा राजीनामा देणार, भारतीय वंशाच्या Suella Braverman यांचाही राजीनामा
  • मॅग्नस कार्लसन ने मेल्टवॉटर चॅम्पियन्स बुद्धिबळ दौरा 2022 जिंकला.

Spread the love

Leave a Comment