02 October Current Affairs | 02 ऑक्टोबर चालू घडामोडी

02 October Current Affairs

भारत

  • स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कार 2022 : इंदूर देशातील सर्वात स्वच्छ शहर ठरलं
  • नागालँड आणि अरुणाचल प्रदेशातील 12 जिल्ह्यांमध्ये केंद्राने सशस्त्र दल (विशेष अधिकार) कायद्याला 6 महिन्यांची मुदतवाढ दिली.
  • भारतात 1 ऑक्टोबर रोजी राष्ट्रीय ऐच्छिक रक्तदान दिन साजरा
  • उच्च शिक्षण संस्थांना परदेशी विद्यार्थ्यांसाठी 25% जागा तयार करण्याची परवानगी देण्यासाठी यूजीसीने मार्गदर्शक तत्त्वे तयार केली
  • नैर्ऋत्य मॉन्सूनचा शेवट सामान्य पावसापेक्षा 6% जास्त आहे : आयएमडी

अर्थव्यवस्था

  • नवी दिल्लीत इंडिया मोबाईल काँग्रेस 2022 मध्ये पंतप्रधानांनी 5 जी सेवांचा शुभारंभ केला
  • Universal Service Obligation Fund (USOF) ने लॉन्च केला टेलीकॉम टेक्नोलॉजी विकास निधी योजना
  • भारताच्या विदेशी चलन साठ्यात ८.१३४ अब्ज अमेरिकी डॉलरची घट होऊन तो ५३७.५१८ अब्ज अमेरिकी डॉलरवर आला आहे.
  • पीएफआरडीएने (PFRDA) 1 ऑक्टोबर रोजी राष्ट्रीय पेन्शन प्रणाली दिन साजरा केला.
  • इंडो-अमेरिकन चेंबर्स ऑफ कॉमर्सच्या नव्या अध्यक्षपदी वकील ललित भसीन यांची निवड

जागतिक घटना

  • रशियाच्या सार्वमताचा आणि युक्रेनमधील प्रवेशाचा निषेध करणाऱ्या यूएनएससीच्या ठरावाला भारत गैरहजर
  • 01 ऑक्टोबर रोजी आंतरराष्ट्रीय वृद्ध व्यक्ती दिन साजरा करण्यात आला.
  • बुर्किना फासोमध्ये आणखी एक उठाव : नवे नेते कॅप्टन इब्राहिम ट्राओरे यांनी राष्ट्राध्यक्ष पॉल-हेन्री सँडोगो दामिबा यांच्या लष्करी राजवटीचा पाडाव केला.

Spread the love

Leave a Comment